शेअर मार्केट बद्दल संपुर्ण माहिती

             शेअर बाजार म्हणजे काय


    शेअर मार्केट ची संपूर्ण माहिती आपल्या मातृभाषेत

 Share Market Information in Marathi

         www.lifeknow.in
 
       मित्रानो तुम्हाला शेअर बाजार म्हणजे काय ? तुम्हाला माहीती आहे का? तुम्ही याबाद्दल इंटरनेट वर पण शोधण्याचा प्रयत्न केलाही असेल पण तुम्हाला सगळी माहीती ही इंग्रजी भाषेत मिळाली असेल, आपल्या मराठी लोकाना शेअर मार्केट, शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये मी इथे उपलब्ध करून देत आहे, जर का तुम्हाला माहीती आवडली, किंवा अजून माहीतीची आवश्यकता असल्यास कमेंट करुन नक्की सांगा.

         मी रोज खूप असे लोक बघतो की, ते शेअर मार्केट ला जुगार म्हणतात. पण खर तस नाही आहे. ते यामुळे जुगार म्हणतात कि त्यांनी शेअर मार्केट ची योग्य माहिती न घेऊन पटकन श्रीमंत होण्याच्या नादात नको त्या गोष्टी जसे- की Intraday Trading, Future, Option मध्ये Trading करतात. व त्यांना लॉस होतो ( अस नाही की Trading करू नये, आपल्याला त्या गोष्टीच पूर्ण knowledge असायला हव ) त्यामुळे त्यांना नुकसान होते व ते शेअर मार्केट ला जुगार म्हणायला सुरुवात करतात.

शेअर मार्केट म्हणजे काय ?

    ‘ Share ’ हा शब्द इंग्रजी भाषेचा शब्द आहे. ‘Share’ चा सर्व्यात सोपा अर्थ म्हणजे ‘ भाग ’ आणि हे Demand व Supply या तत्वावर कार्य करते. 
     
BSE म्हणजेच Bombay stock Exchange

NSE म्हणजेच National Stock Exchange

     BSE हा आपल्या भारतातील सर्व्यात मोठा व सर्वात पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. त्याची स्थापना “१८७५” मध्ये झाली.
     NSE ह्या स्टॉक एक्सचेंज ची स्थापना “१९३२” मध्ये झाली. हा भारताचा दुसरा स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE (National stock exchange of India).

     मित्रानो अजून जर का थोडक्यात सांगायचं म्हटल तर ज्या कंपनी ला नवीन प्रोजेक्ट उभा करायचा आहे. पण त्या कंपनी कडे भांडवल नाही, त्यासाठी कंपनी आपले कंपनी मधील काही हिस्सा विकते व शेअर मार्केट मधील लोक तो हिस्सा विकत घेता व कंपनीकडे नवीन प्रोजेक्टसाठी पैसे मिळतात. यामध्ये कंपनी जो हिस्सा शेअर मार्केट मध्ये लिस्ट करून विकते त्या हिस्याला शेअर किंवा भाग (Share) असे म्हणतात.  

शेअर मार्केट बद्दल संपुर्ण माहिती


शेअर मार्केट कसे काम करते.

         समजा ABC नावाची कंपनी आहे. व तिला एक नवीन प्रोजेक्ट उभा करायचा आहे. पण कंपनी कडे भांडवल साठी पैसे नाही आहे, तर मग कंपनी अश्या वेळेस आपल्या कंपनी चा हिस्सा हा (Initial Public Offer) IPO Stock मार्केट मध्ये आणते व लोकांना आपल्या कंपनी च्या futurre planing ची थोडक्यात माहीती सांगते. व लोक नफा कमावण्यासाठी IPO ब्रोकर कडून किंवा Dmat account वरून Buy करतात. (तो हिस्सा buy करण्यासाठी आपल्या Dmat Acccount ला पैसे Add करावे लागतात.) व कंपनी ला आपल्या नवीन प्रोजेक्ट साठी पैसे मिळतात. लोकांनी तो हिस्सा Buy करतात त्यालाच share असे म्हणतात. जेव्हा कंपनी चा share वाढतो तेव्हा काही लोक share ला Buy करतात.  

        जेव्हा लोक शेअर ला Sell करतात. तेव्हा मग शेअर ची डिमांड कमी होते व शेअर ची किंमत कमी होते. व जेव्हा लोक शेअर Buy करत तेव्हा त्या शेअर ची डिमांड वाढते . शेअर ची किंमत पण वाढते. अश्या प्रकारे शेअर च्या किंमतीमध्ये चढ-उतार होत असतो, ह्या चढ-उतार मध्ये पण लोक पैसे कमवतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं शेअर मार्केट हे Demand व Supply या तत्वावर कार्य करते. अश्या प्रकारे शेअर मार्केट काम करते.


Investment चे प्रकार

    Investment मुख्यतः तीन प्रकार आहेत.

 1) Positional Investment

 2) Short-Term Investment

 3) Long-Term Investment
  
 Positional Investment या प्रकारच्या investment मध्ये आपण असे शेअर Buy शकतो, कि ते आपल्याला १-२ Week (हप्त्या) मध्ये Profit देतील . (अश्या प्रकारच्या Investment साठी Technical Analysis चे Knowlledge खूप महत्वाचे असते.)

Short-Term Investment या प्रकारच्या Investment साठी आपल्याला असे शेअर Buy करावे लागतात की, ते आपल्याला २-६ महीने (Months) नंतर आपण Profit मध्ये Sell करू शकतो. (अश्या Investment साठी Technical व Fundamental चे Knowledge महत्वाचे असते.)

Long-Term Investment अश्या प्रकारची Investment म्हणजे आपल्या भविष्यातील येणारे संभाव्य सुख:दुखासाठी लोक अशी Investmennt करतात. ही investment दीर्घ काळासाठी किंवा ६-९ month साठीपण असते. व अश्या Investment साठी Fundamental Knowledge खूपच महत्वाचे असते. व आपण जर का अशी प्रकारची Investment केली असेल, तर आपण माझ्यामते तरी २-३ दिवसाआड आपण आपला Portfolio चेक करायला हवा आपण जो शेअर निवडला आहे. तो कश्या प्रकारे परफोर्म करत आहे. चेक करत राहायला हव.

 (मित्रानो मी लवकरच तुमच्यासाठी Technical व Fundamentle च्या Knowledge ची लवकरच पोस्ट टाकेल जेणेकरून तुम्हाला पण शेअर Buy व Sell थोड का होईना पण तेवढ knowledge येईल.)


       तुम्हाला मी फक्त ह्या लेख मध्ये Investing चे प्रकार सांगितले आहेत. शेअर मार्केट मध्ये अजून एक प्रकार असतो. तो म्हणजे ‘ Tradding ‘ मी माझ्या तमाम मराठी बांधवाना सांगेल की, आपण झटपट श्रीमंत होण्यासाठी कुठल्याही फसव्या News, फसव्या Tradding कंपनी हे लोकांना Call करून सांगतात कि आम्ही तुम्हाला कोणते शेअर Buy व Sell करायचे याचे Call देऊ तर आपण इथे सावध व्हायला हवे.

       जर का तुम्हाला Tradding करून शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही NSE व BSE यांच्या कडून असो व कुठले certifide इनवेस्टर यांच्या कडून तुम्ही Tradding च Professional knowledgeCourseकरून प्राप्त करू शकता व ते Course च Certificate पण देता.

   परत एकदा सांगतो, की फसव्या गोष्टी पासून सावध राहा.

शेअर मार्केटसाठी लागणारे Demat Account Open करायचे असल्यास नेहमी Discount ब्रोकर, व शेअर मार्केट मध्ये जुना ब्रोकर व सर्वात चांगली Service देणाऱ्या ब्रोकर कडे Account Open करावे.  

       ही माहीती आपल्या मित्र मंडळीमध्ये जास्तीत जास्त Share करा, व आपल्या मराठी लोकांना जास्तीत जास्त शेअर मार्केट बद्दल जागृत करण्यासाठी तुम्ही माझ्या Website ची Free मध्ये सदस्यता घ्या. Follow By Email ह्या मध्ये तुमचा Email टाकून Confirmation Mail ओपन करून घ्या. जेणेकरून शेअर मार्केट बद्दल माहीती mail वर येत जाईल. 
 
        पुढच्या लेख मध्ये तुम्हाला शेअर कसे निवडावे. Technicle Knowledge, Fundamental knowledge अश्या बराच गोष्टी मी तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी नेहमी Knowledgeble लेख पोस्ट करत राहील फक्त मला तुमचा असाच पाठींबा पाहिजे. 
     
    
            मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली माझ्या नावावर क्लिक करा.

      
                                                      लेखक: भुषण सावंदे

Post a Comment

9 Comments

  1. आपल्या सर्व मराठी लोकांनी हा लेख वाचला पाहिजे खरंच interesting
    आहे🙏👍

    ReplyDelete
    Replies
    1. हो सर्वांसाठी कामाचे आहे.

      Delete
  2. Replies
    1. TECHWORD तुम्ही तुमची MAIL ID Follow By Email अस जिथं आहे तेथील बॉक्स मध्ये टाका

      Delete
  3. सर इंटरनेट वर मराठीमध्ये शेअर मार्केट बद्दल माहिती खूप शोधली अन् शेवटी इथ मिळाली. खूप चांगल्या पद्तीने माहिती लिहिली आहे .

    ReplyDelete