Google Assistant ची संपूर्ण Settings

Google Assistant काय आहे. अन याचा उपयोग कसा करावा.

Google Assistant ची Setting व पूर्ण माहीती  


           मित्रानो तुम्हाला अस वाटत असेल की आताच्या डीजीटल युगात तुमचे काम ऐकणारा एक Assistant पाहिजे तर मी तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये असाच एक Assistant म्हणजे Google Assistant. तुमच्या मोबाईल मध्ये कसा चालवायचा, त्याला Command कशी द्यायाची, त्याची Settings, भाषा सेट करणे, याबद्दल मी तुम्हाला सर्व माहीती सांगणार आहे.


       ‘ Google Assistant ’ हे डिजीटल युगाचे भविष्य आहे. यामुळे डिजीटल युगात क्रांती येत आहे जस-जसे हे Update होत आहे तस-तसे याचे Feature वाढत आहे. यामुळे प्रत्येकाचे आयुष्य हे सुखर होईल यात शंका नाही. Google Assistant मुले Self Driving कार बाजारात उपलब्ध होतील. हळू हळू Google कंपनी सगळ्याच गोष्टी मध्ये आपली Invest करून डिजीटल युगाला चालना देत आहे.Google Assistant ची Setting : 

   
 1) Setting ओपन करा. 2) setting मध्ये “Google’ नाव शोधा खाली फोटो मध्ये बघू शकता त्या प्रमाणे क्लिक करा. 3) आता Account Service येथे क्लिक करा . 4) यानंतर Search,Assistant And Voice या नावावर क्लिक करा. 5) Voice येथे क्लिक करा. 6) यानंतर भाषा सेट करण्यासाठी Language नावावर क्लिक करून तुम्हाला हवी असलेली भाषा सेट करून घ्या 

 7) आता Voice Match येथे क्लिक करून Retrain Voice Model वर जाऊन तुमचा आवाज Google सोबत सेट करून घ्या. खाली दिलेले ‘Screenshot’ बघून प्रोसेस करा.
 8) त्यांनतर मागे येऊन ‘Google Assistant’ नावावर क्लिक करून ‘Assistant’ मध्ये तुम्ही हवी असलेली Device Add करू शकता.(तुमच्या कडे असेल तरच Add करा नाहीतर राहू द्या)

  


          याप्रकारे तुमची ‘Google Assistant’ ची Setting  पूर्ण झाली आहे. आता तुम्ही यास वापरू शकता.                         महत्वाच (Important)
    ज्यांच्या मोबाईल ला ‘Google Assistant’ Support करत नाही, त्यांनी Play Store मध्ये जाऊन ‘Google Assistant, हे अप्प्लीकेशन Downlod करून ते याचा वापर करू शकता.


Google Assistant काय आहे.


     Google Assistant हे एक गुगल कंपनी च Virtual Assistant आहे. जे जवळ-जवळ सगळ्या प्रकारच्या Android डीवाईस ला Support करते. बाकीचे उरले तर स्मार्ट डीवाईस ला हे Command देऊन काम करते. ह्या Google Assistant ला ‘२०१६’ ह्या वर्षी Launch केल होत. तेव्हापासून आतापर्यंत खूप मस्त प्रकारे उपडेट झाले आहे. अश्या प्रकारच्या Assistant ला आपण Voice Assistant देखील म्हणू शकतो.
   


Google Assistant काय काय करू शकते. 

      Google वर सर्च करणे:

                        Google Assistant व्दारे मोबाईल ला हात न लावता तुम्ही Google वरून माहीती शोधू शकता. जी माहिती शोधाल त्यासोबतच तुम्हाला त्या माहितीशी निगडीत बाकीची माहीती पण उपलब्ध होईल.

       रिमाइंदर सेट करणे:

                      आपल्या सोबत असे अनेकदा होते की कुठला तरी महत्वाचा Event ला अटेंड करायचं असत अन असा महत्वाचा Event आपल्याला आठवण नाही राहिला की तो अटेंड करायचा राहून जातो. तर मग आपण अश्या Event साठी म्हणा किंवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी आपण Google Assistant व्दारे रिमाइंदर लावू शकतो.

        अलार्म लावणे : 

                रिमाइंदर सारखेच तुम्ही अलार्म पण लावू शकता. कुठल्या दिवसाचा अन किती वाजेचा लावायचा आहे फक्त तुम्हाला Google Assistant ला Voice Command देऊन सांगायचं आहे.

        अप्प्लीकेशन ओपन करणे :

                  मित्रानो हे अश्या लोकांसाठी महत्वाच आहे ज्यांना Apps Open करायला कंटाळवाणे वाटते अश्या लोकांना वाटते कि, अस काही तरी पाहिजे कि, आपण aaps चे नाव सांगितले कि ते Open होयला पाहिजे. तर मित्रानो हे आता शक्य झाल आहे Google Assistant ने. तुम्ही फक्त Apps चे नाव बोला तर Google Assistant तुम्हाला Apps Open करून देईल.
  जसे कि – Open Whatsaap अस बोलताच ते तुम्हाला Whatsaap Open करून देईल  

         Call व SMS करणे :

                    तुम्ही तुमच्या मोबाईल ला हात न लावता मोबाईल नंबर डायल करू शकता. पाहिजे त्याला SMS सेंड करू शकता जो SMS Type करायचा आहे तो Type करू शकता पाहिजे त्या व्यक्तीला Call करू शकता.


         आजूबाजूचे दुकान मेडीकल शोधणे : 

                 तुम्ही जर का निर्जन स्थळी असाल व तुम्हाला Emergency मध्ये काही औषधी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे मेडिकल स्टोर शोधू शकता, असे खूप काही शोधू शकता जसे क पेट्रोल पम्प, किराणा दुकान, इत्यादी.

         Music, News, Animal Sound :

               Google Assistant मध्ये तुम्ही याला Voice Command देऊन विविध प्रकारची तुमची आडवडती गाणी, प्राण्याचे आवाज, बातम्या ऐकू शकता 

      मित्रानो हे काम तर फक्त Google Assistant साठी सुरुवात आहे. तुम्ही हे रोजच्या जीवनात वापरायला सुरुवात करा तुम्हाला पण समजेल याचे नव-नवीन Feature, कित्येक अन काय काम हे Googlle Assistant करू शकते. आजून Google Assistant खूप Update होत आहे.

    पुढचे भविष्य हे Voice Assistant यांचेच असणार आहे यात शंका नाही.  


    
  मला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली माझ्या नावावर क्लिक करा.                                           
              
            
                                         लेखक: भुषण सावंदे 
           

Post a Comment

2 Comments