Internet, Wi–Fi ची Speed अशी वाढवा.
Slow Wi-Fi ला करा आता बाय बाय
संपूर्ण दुनियेत आपला भारत हा असा एक देश आहे जो इतर देशांपैकी सर्वात जास्त स्मार्टफोन वापरतो. मग ते स्वस्त आसो वा महाग. त्यामध्येच भारतातील लोकांना सर्वात जास्त प्रोब्लेम हा Wi-Fi व Internet स्पीड स्लो असल्यामुळे होतो.
Video calling, YouTube Video बफरींग होणे, Reels , Status बघायला प्रोब्लेम इंटरनेट जगतातील अश्या अनेक गोष्टी करताना अचानक इंटरनेट चा स्पीड स्लो होतो, किंवा आपले Data Balance संपल्यास आपण आपले सहकारी कडून HotSopt किंवा Wi-Fi घेतो. पण तुमच्या सोबत असे होत असेल कि Emergency च्या वेळेस पण Wi-Fi किंवा इंटरनेट व्यवस्थित काम करत नाही, तर मग Network Providers ला Call केल्यावर पण आपले समाधान होत नाही तर मग अश्यात आपण काय करावे. त्याबद्दल तुम्हाला माझ्या ह्या पोस्ट मध्ये सगळी माहीती तुम्हाला मिळेल.
Internet किंवा Wi-Fi ची स्पीड कशी वाढवावी
Brand Frequency कशी सेट करावी.
Brand फ्रिक्वेन्सी सेटिंग :
इंटरनेट वापरताना आपल्याला जी स्पीड मिळते, त्यासाठी सर्व्यात महत्वाची भूमिका हि ‘ Brand फ्रिक्वेन्सी ‘ बजावते
आपल्या Wi-Fi ची स्पीड उत्तम ठेवण्यासाठी आंपण नेहमी Brand फ्रिक्वेन्सी ला Auto मोड वर सेट ठेवावे. ही सेटिंग तुम्ही Manual पण ठेवू शकता पण Auto मोड वर ठेवली तर आपले Network व Mobile च्या System नुसार ते Automatic System सेट करून घेते व आपल्याला जास्त सेटिंग करण्याची गरज नाही पडत. तुम्ही एवढी सेटिंग करून तुमचे इंटरनेट किंवा Wi-Fi ची स्पीड चेक करू शकता.
जर का एवढी सेटिंग करून पण तुमचे Connection व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही Manual पद्धतीने सेटिंग करून घ्या त्या साठी खालील Screenshot बघून तुम्ही तशी सेटिंग करु शकता.
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या Device ची ब्रँड फ्रिक्वेन्सी सेट करू शकता.
आता सध्याचे मोबाईल हे 5 गीगाहर्ट ला सपोर्ट करतात. याआधी 2.5 गिगाहर्ट ला सपोर्ट करत होते पण जस-जशी Technology Update होत आहे तस-तशी System व आपले आयुष्य सुखर होत आहे
Software अपडेट :
मित्रानो तुमच्या मोबईलच्याच Software चा जर का प्रोब्लेम असेल तर तुम्ही Network Providers असो किंवा माझ्या पोस्ट मध्ये मी सांगितलेली सेटिंग कितीही केली तरी तुमचे इंटरनेट चालणार नाही त्यासाठी तुम्ही सर्व्यात आधी तुमच्या मोबाईल चे System Software अपडेट आहे कि नाही हे तुम्ही एकदा सेटिंग मध्ये जाऊन चेक करून घ्या, जर का तुमचे मोबाईल चे System Software अपडेट नसेल तर ते तुम्ही अपडेट करून घ्या.
Clear Cashe, Cookies मेमोरी :
आपण सर्व्याना माहीती आहेच कि आताचे युग हे इंटरनेट चे युग आहे. व आपल्याला हवी असलेली माहीती आपण लगेच एका क्लिक मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. व त्यासाठी आपण रोज अश्या कित्येक अन काय Website's ओपन करतो जेव्हा आपण अश्या प्रकारच्या Website ओपन करतो, तेव्हा आपण काही Website ची Cookies स्वीकारतो. व आपल्या स्मार्टफोन वर लोड येतो म्हणजेच आपली इंटरनेट स्पीड असो वा Wi-Fi स्पीड विभागून जाते. व आपले इंटरनेट स्लो होऊन जाते. अश्या वेळेस आपण आपल्या मोबाईल मधील Cookies, History, Clear Cashe, रोज क्लेअर करायला हवे (म्हणजेच Delete करायला हवे.)
मोडेम :
ज्याप्रमाणे मी वर सांगितले की तुमच्या मोबाईल चे System Software अपडेट नसेल तर तुमचे Network काम करणार नाही तीच गोष्ट इथे पण लागू आहे, फक्त थोडासा फरक आहे.
तुमच्या सोबत जर का असे होत असेल की तुम्ही एखा खोलीत तुम्हाला Wi-Fi ची स्पीड चांगली मिळत असेल, अन दुसऱ्या खोलीत Wi-Fi स्पीड ची स्पीड खूप कमी मिळत असेल.
जर का तुमचे मोडेम व्यवस्थित जागेवर म्हणजेच Network एरिया मध्ये नसेल, जर तुम्हाला सिग्नल ( Network ) Weak मिळत असेल तर तुम्ही तुमच्या मोडेम ची जागा अशी सेट करा जीथे Network चांगल्या प्रकारे येत असेल. तर तुमच्या Wi-Fi ची वाढेल. व एकदा तुम्ही खात्री करून घ्या की तुमचे मोडेम व्यवस्थित काम करते की नाही.
मी अश्या करतो, की तुम्हाला माझ्या ह्या पोस्ट चा नक्की फायदा होईल.
मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली दिलेल्या माझ्या नावावर क्लिक करा
लेखक:भुषण सावंदे
5 Comments
👍🙏
ReplyDeleteThanks
Delete1 no bhau mst chalty net aata
ReplyDeleteधन्यवाद.
Deletethanks for helping your article
ReplyDelete