How To Start IT Company & Web Hosting Industry

     StartUp - स्वतःची IT कंपनी सुरु कशी करावी
 



               स्वतःची IT कंपनी टाकायची तुमची जर का इच्छा आहे. तर तुम्ही योग्य जागी आला आहात. तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये वाचायला मिळेल कि स्वतःची IT कंपनी  टाकायची आहे, पण कोणती टाकायची तर ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला मी वेब होस्टिंग पुरवणारी IT कंपनी बद्दल सांगितलं आहे.
           
        
How To Start IT Company & Web Hosting Industry


         IT कंपनी चे खुप वेगवेगळे प्रोडक्ट्स राहता Software, AntiVirus, होस्टिंग, डिजीटल Service , इत्यादी सेवा देणाऱ्या पण अन Software तयार करणाऱ्या पण. Web होस्टिंग ही सेवा देणारी कंपनी आहे.     

            
How To Start IT Company & Web Hosting Industry


         तुम्हाला जर का माहित नसेल की तुमच्या कंपनी चे रजिस्ट्रेशन कुठे अन कस करायचे तर यासाठी सर्वात साधा अन सोपा रस्ता म्हणजे तुमची कंपनी हि छोटी आहे म्हणजे १० लाख च्या अंडर इंवेस्टमेंट आहे, तर तुम्ही MSME च्या अंडर तुम्ही तुमची कंपनी रजिस्टर करून घ्या. जेव्हा तुमच्या कंपनी चे Income स्रोत वाढतील तेव्हा तुम्ही PVT LTD किंवा Enterprises मध्ये रजिस्टर करून घ्यावी 

          
How To Start IT Company & Web Hosting Industry


              आजकाल इंटरनेट च्या युगात प्रत्येकाची इच्छा असते,की कुठून तरी आपल्याला पण Online काही नवीन अन, आधुनिक व्यवसाय, करता यायला पाहिजे. आताच्या इंटरनेट च्या युगात खूप डिमांड वाढणारा व्यवसाय म्हणजे Web Hosting विकणे. हा व्यवसाय या साठी लोकप्रिय होत आहे की या Web Hosting मुळेच वेबसाईट इंटरनेट वर प्रकाशित होतात. अन दिवसेंदिवस वेबसाईट खूप तयार होत मग त्या बिझनेस वेबसाईट असो किंवा ब्लॉग असो. 



वेब होस्टिंग कंपनी


 Web Hosting

       यामध्ये तुम्ही दोन प्रकारे इंवेस्टमेंट करू शकता.

1. Reseller Web Hosting विकून -


       
How To Start IT Company & Web Hosting Industry


            यामध्ये तुम्हाला कुठल्या वेब होस्टिंग कंपनी कडून तुम्ही वेब होस्टिंग विकत घेऊन तुम्ही ती होस्टिंग दुसऱ्यांना थोड्या जास्त भावामध्ये विकू शकता. अश्या खूप कंपन्या आहेत ज्या Reseller होस्टिंग Service पुरवता.

          
How To Start IT Company & Web Hosting Industry


             त्यामध्ये अजून Domain Name पण तुम्ही वेगळ्या किंमती मध्ये विकू शकता .com, .in, .xyz , इत्यादी असे खूप डोमेन नेम पण तुम्ही ह्या मध्ये विकू शकता, SSL Certificate पण ह्या गोष्टींमध्ये Include असते.


 2. स्वतःची Web Hosting कंपनी टाकून


               स्वतःची वेब होस्टिंग हा पर्याय थोडासा खर्चिक आहे. पण नफा पण तसा आहे. ते म्हणता ना कि जेवढी इंवेस्टमेंट जास्त तेवढा नफा पण जास्त तिच गोष्ट इथे पण लागू आहे. 

         
How To Start IT Company & Web Hosting Industry


                वेब होस्टिंग कंपनी टाकण्यासाठी तुम्हाला स्वतःच सर्व्हर ची गरज लागेल. त्यासाठी २७×७ इंटरनेट सेवा फास्ट असलेली लागेल, custemer care सप्पोर्ट पुरवणे. यामध्ये तुम्ही Reseller होस्टिंग सेवा देऊन अजून अधिक ग्राहक तुमच्या कडे आकर्षित करू शकता. कारण जे लोक स्वतःची कंपनी टाकू नाही शकत ते ह्या सेवेचा उपयोग घेऊन दुसर्यांना web होस्टिंग विकतात म्हणजेच आपल्याला एक नाही तर दोन ग्राहक भेटतात. 
    
       
How To Start IT Company & Web Hosting Industry

         
          जर का तुम्हाला स्वतःची वेब होस्टिंग कंपनी टाकण्यासाठी पैसा, किंवा आवश्यक तेवढे Knowledge नसेल तर तुम्ही आधी Reseller होस्टिंग विकून सर्व Knowledge आत्मसात करून घ्या. 


Professional E-mail -

       
         
How To Start IT Company & Web Hosting Industry


             हा अजून एक पर्याय आहे. तस बघितलं तर हे वेब होस्टिंग मध्येच मुळत आजकाल खूप लोक हे त्यांच्या व्यावसायासाठी एक प्रोफेशनल Email तयार करून घेत आहेत. तुम्ही इतर ठिकाणी पण पाहिलं असेल. खूप म्हणजे खूपच लोक ह्या प्रकारच्या Email चा उपयोग करताना दिसतात. वेब होस्टिंग सोबत तुम्ही तुमच्या ग्राहकांना प्रोफेशनल Email देऊ शकता. अन काही कंपन्या तर प्रोफेशनल Email चे वेगळे चार्जेस देखील घेतात.


SSL Certificates -


                
How To Start IT Company & Web Hosting Industry


                जवळजवळ सर्वच वेब होस्टिंग कंपन्या होस्टिंग सोबत एक वर्षासाठी SSL Certificates देतात. हे SSL Certificate म्हणजे Website साठी असलेले एक Certificate असते ज्याने लोकांना कळत कि आपण ह्या वेबसाईट वर विश्वास ठेवू शकतो की ही वेबसाईट अधिक सुरक्षित आहे. अन अशी वेबसाईट असेल जिला SSL Certificate Install केल नसेल, तर लोक त्या वेबसाईट मध्ये सर्फिंग करायला घाबरतात. त्यामुळेच सर्वच लोक त्यांच्या वेबसाईट साठी SSL Certificate घेतात. तर तुम्ही हे SSL Certificate तुमच्या वेब होस्टिंग च्या ग्राहकांना देऊन अधिक नफा कमवू शकता. या Certificate मुळे वेबसाईट ची SEO Rank सुद्धा सुधारते. 

       
How To Start IT Company & Web Hosting Industry


   
                      तुमच्या सर्कल मध्ये असे कोणी तुमचे मित्र-मैत्रिणी असतील ज्यांना स्वतःची IT कंपनी / वेब होस्टिंग कंपनी टाकायची आहे तर तुम्ही त्यांना हि पोस्ट नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण थोडा का होईना फायदा होईल.

                     अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही माझे Telegram Channel ला Join व्हा 







                                                 ©® भुषण सावंदे


  







Post a Comment

0 Comments