About           
           नमस्कार मित्रांनो माझे नाव भुषण सावंदे 
Life Style Knowledge Hub ह्या वेबसाईट चा संस्थापक. माझा हा हेतू आहे,की आपल्या तमाम सर्व मराठी बांधवांना पण इंटरनेट च्या युगात सगळी माहिती (आपल्या मातृभाषेत) मराठी मध्ये मिळो, त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न. मी आशा व्यक्त करतो मला आपल्या मराठी लोकांचा नेहमी असाच पाठिंबा मिळेल. या वेबसाईट मध्ये Internet , Technology ,LifeStyle , Share Market , Education , Entertainment , ईत्यादी प्रकारच्या पोस्ट मिळतील, तुम्हाला अजुन कुठलीही माहिती हवी असल्यास मला Mail करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा, त्याबद्दल माहिती टाकण्यासाठी मी तत्पर राहील.तुमचे प्रेम सदैव असेच राहू द्या धन्यवाद.
- भुषण सावंदे

---.- 🚩 जय भवानी 🚩 जय शिवराय🚩 -.---


         कोणतीही माहिती हवी असल्यास  आम्हाला Mail करा