Indian Coast Guard Recruitment 2021 For 358 Vacancy
भारतीय तटरक्षक दलात भरती.
एकून जागा :- 358
पदाचे नाव :-
पद क्र. पदाचे नाव पद संख्या :-
1. नाविक (जनरल ड्युटी-GD ): 260
2. नाविक (डोमेस्टिक-ब्रांच-DB ): 50
3. यांत्रिक ( मेकॅनिकल ): 31
4. यांत्रिक ( इलेक्ट्रीकल ): 07
5. यांत्रिक ( इलेक्ट्रॉनिक्स ): 10
एकूण: 358
शैक्षणिक पात्रता :-
1. नाविक (GD) :- १२ वी उत्तीर्ण (गणित&भौतिकशास्त्र)
2. नाविक (DB) :- १० वी उत्तीर्ण
3. यांत्रिक :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर ) इंजिनिअरींग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता :-
1. उंची : किमान 157 सेमी
2. छाती : फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट :-
1. नाविक (GD) : जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ते जुलै २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
2. नाविक (DB) : जन्म ०१ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेबर २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
3. यांत्रिक : जन्म ०१ ऑगस्ट १९९९ ३१ जुलै २००३ च्या दरम्यान झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- जनरल / OBC :- २५०/- रुपये (ST/SC :- फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत :- १९ जानेवारी २०२१(०६:०० pm)
परीक्षा स्टेप :-
पदाचे नाव. स्टेज-१ स्टेज-२ स्टेज-३ व ४
नाविक (GD) मार्च २०२१ एप्रिल/मे २०२१ ऑगस्ट २०२१
नाविक (DB) मार्च २०२१ एप्रिल/मे २०२१ ऑक्टोंबर २०२१
यांत्रिक मार्च २०२१ एप्रिल/मे २०२१ ऑगस्ट २०२१
अधिकृत वेबसाईट :- पहा
ऑनलाईन अर्ज:- Apply Online Expire
अश्याच नव-नवीन जॉब Recruitment साठी आताच Telegram चॅनल जॉईन करा
3 Comments
👌👌🙏
ReplyDeletesir when start Exam
ReplyDeleteRead carefully this post then mention Date
Delete