8 फेब्रुवारी नंतर तुमचे Whatsaap होणार बंद ? New Whatsaap Policy


    Whatsaap New Update Information


काय आहे. व्हॉट्सअप च्या नवीन पॉलिसी  


             



              Whatsaap नेहमी नव-नवीन युजर्सर्साठी नवीननवीन फीचर्स आणत असत पण ह्या नवीन वर्षी Whatsaap ने नवीन फीचर्स न आणता. नव्या अटी-शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही त्या अटी व शर्ती अमान्य केल्या तर तुम्हाला तुमचे Whatsaap वापरता येणार नाही. कंपनी ने या अटी व शर्ती मान्य करण्याची मुदत ही 8 फेब्रीवारी दिली आहे. जर का तुम्ही ह्या आटी मान्य नाही केल्या तर तुमचे Whatsaap अकाऊंट Delete केल जाईल. खाली तुम्हाला मी एक Screenshot देत आहे. त्यामध्ये जे Notification आहे. तसच Notification सर्वाना Whatsaap कडून येत आहे.
        

   
        या अश्या Notification मुळे Whatsaap युजर्स चिंतेत असून ते Whatsaap वर टीका करत असून दुसरा पर्यायचा शोध घेत आहे. २०२१ च्या पहिल्याच आठवड्या मध्ये Whatsaap च्या नवीन युजर्समध्ये सुमारे ११ टक्के घात झाल्याच देखील समोर आल आहे.

          अश्यात खूप लोक हे Telegram व Signal अश्या सारख्या इतर मेसेजिंग Apps वर शिफ्ट होण्याचा निर्णय घेत आहे. दरम्यान या तिन्ही कंपन्या त्याचं aaps किती बेस्ट अन अधिक सुरक्षित आहेत. याचा प्रचार करत आहे. युजर्स चा संख्येचा विचार विचार करता Whatsaap हे जगात सर्वाधिक वापरलं जाणार Social App आहे. सध्या Whatsaap चे २ बिलीयन प्रती महिना इतके चालू अकाऊंट आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर Telegram आहे App आहे. Telegram चे ४०० मिलियन्स प्रती महिना इतके चालू युजर्स आहेत. अन तिसऱ्या क्रमांकावर Signal हे App आहे. या App चे युजर्स पण दिवसेंदिवस वाढत आहेत.

कोणत Apk बेस्ट आहे :

        Whatsapp, Telegram, Signal App वाचा सविस्तर पुढे.





Whatsapp


           Whatsaap मध्ये युजर्स ची मागणी असलेले सर्व लहान-मोठे फीचर्स जसे कि पर्सनल / ग्रुप चाट, व्हिडिओ call, Voice Call, इत्यादी. आहेत. पण इथे काही मर्यादा देखील आहेत. जसे कि तुम्ही Whatsaap ग्रुप मध्ये २५६ सभासद जोडू शकता त्यापेक्षा अधिक सभासद इथे जोडता येत नाही. व्हिडिओ असो किंवा ऑडीओ call एका वेळी फक्त ८ जणांनाच करता येतो, Whatsaap सर्व प्रकारच्या Files सेंड करता येतात पण त्यांच्या साईझ लिमिट मध्ये पण मर्यादा आहेत. इथे तुम्ही फक्त १६ MB पर्यंतच Files सेंड करू शकता. अन Document हे १०० MB पर्यंत सेंड करू शकता. आता हे झाले Whatsaap चे. यासाठी व नवीन पॉलिसि आल्यामुळे उजर्स जे Apps शोधत आहे त्यांची सर्व माहीती मी खाली दिलेली आहे.

 Telegram App

       
           


                 Telegram हे त्यांच्या युजर्ससाठी खूप अनेक नव-नवीन फीचर्स देत जसे कि- group अथवा Persnol Chatting, अन तुम्ही यामध्ये स्वतःचे ग्रुप चाट साठी नवीन Channel पण उघडू शकता त्यामध्ये तुम्ही २ लाख सभासद जोडू शकता यामध्ये मर्यादा नाही. तसेच सर्व प्रकारचे Files सेंड करू शकता यामध्येही तुम्हाला साईझ लिमिट याला मर्यादा नाही तुम्ही यामध्ये १.५ GB पर्यंत Files किंवा Document यामध्ये सेंड करू शकता. यामध्ये तुम्ही ग्रुप बनवून ग्रुपमध्ये बॉंट, पोल, क्विज, HashTag अश्या अनेक इन्स्ट्रुमेन्ट्स चा वापर करू करू शकता, अजून खास म्हणजे या Apps मध्ये सिक्रेट चाट चा देखील पर्याय दिला आहे. व हे Apps पूर्णपणे सुरक्षित आहे. असा कंपनीने दावा देखील केला आहे. हे App एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे.



          अश्याच सर्व प्रकारच्या इंटरनेट च्या दुनियेतील माहितीसाठी व नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या Telegram ग्रुप ला Join व्हा.

       ग्रुप लिंक-https://t.me/lifestyleknow

Signal App

        
              Signal App त्यांच्या युजर्ससाठी सुरक्षित मेसेज, ऑडीओ आणि व्हिडिओ Calls यासारखे फीचर्स देत आहे.या Apps मधील सर्व चाट हि (End To End Encripated) इथे तुम्हाला ग्रुप बनवण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहेत.. signal App मध्ये एक नवीन फिचर देण्यात आल आहे. ते म्हणजे तुम्ही स्वतः स्वतालाच SMS सेंड करू शकतात. (Note To Self) सध्या Signal App हे Downloding मध्ये पहिल्या स्थानावर आहे. कारण टेस्ला कंपनी चे मालक यांनी पण दावा केलाय की Signal App हे अधिक सुरक्षित आहे. ते स्वतः देखील हे App वापरत असल्याच सांगत आहे. त्यामुळे Signal App ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.





Whatsaap ग्रुप Signal App वर कसे स्थलांतर करावे 


         



 1. सर्वात आधी Signal वर एक ग्रुप बनवा. जस Whatsaap वर तुमचे Icon आहे. तेच Icon तिथे Uplod करा, जे Whatsaap वर बनवलेल्या ग्रुप चे नाव आहे. तेच Signal वर बनवत असलेया ग्रुप ला द्या, ग्रुप Decription पण सर्व सारख द्या. 


 2. ग्रुप बनवल्यापासून ग्रुपमध्ये किमान एक तरी सदस्य जॉईन करावा. ग्रुप ची लिंक तयार करा. ग्रुप बनवल्यानंतर ग्रुपच्या Setting मध्ये ग्रुप लिंक नावाचा ऑपशन मिळेल तेथून तुम्हाला तुमच्या ग्रुप ची लिंक मिळेल.


 3. तुमच्या Whatsaap ग्रुप मध्ये जे सभासद जॉईन होते त्यांना तुम्ही Signal App वर बनवलेल्या ग्रुप ची लिंक सेंड करून पण जॉईन व्हायला सांगू शकता. यामुळे तुमचे Whatsaap वरील सभासदांना एक-एक करून जॉईन करण्याची मेहनत देखील वाचेल.


            तर वाचाकांहो तुम्ही हि माहीती तुमच्या मित्र-मंडळी मध्ये Share करून इंटरनेट च्या दुनियेत येणारे नवीन बदलाव बद्दल तुम्ही त्यांना अवगत करू शकता. व अश्याच नव-नवीन बदलाव तुम्हाला जाणून घायचे असतील तर तुम्ही माझ्या ह्या Website ची फ्री मध्ये सदस्यता घेऊ शकता.


       थेट माझ्याशी तुम्हाला संवाद साधायचा असेल तर मला Instagram वर Follow करा.



                                                  लेखक : भुषण सावंदे

Post a Comment

1 Comments