Free Share Market Course With Certificate

  मोफत शेअर मार्केट चा कोर्स सोबत प्रमाणपत्र 


Fundamental आणि Technical Analysis कोर्से संपूर्ण फ्री मध्ये 


     

Free Share Market Course With Certificate


           माझी नेहमी हीच इच्छा असते मी माझ्या वेबसाईट वरील वाचकांना काहीतरी फ्री मध्ये द्यावे त्याच उद्देशाने आज मी तुमच्यासाठी शेअर मार्केट चा कोर्से ज्याची बाजारात किंमत आहे. ५०००/- रुपये तो तुम्ही फ्री मध्ये घ्यावा याविषयी संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करून हा कोर्से मोफत घेऊ शकता. 

            

                        ह्या Course चा फायदा तुम्हाला असा होईल कि जो नेहमी शेअर मार्केट मध्ये लॉस घेतो अन त्याला पूर्ण Technical आणि Fundamental knowledge येईल. अन असे पण खूप लोक आहेत अजून पण कि त्यांना शेअर मार्केट चा ‘श’ पण माहीती नाही तर अश्या लोकांना पण या Course चा फायदा होईल. तुम्ही हा Course तुमचे Friends सर्कल मध्ये किंवा नातेवाईक यांना पण शेअर करू शकता जेणेकरून जास्तीत-जास्त आपले मराठी लोक हे अर्थसाक्षर होतील यात शंका नाही.  

     

 Fundamental And Technical Analysis Course

   

 1. खाली दिलेली लिंक वर Click करा.

    

Free Share Market Course With Certificate

           Link - Course Link Click Here


 2. हि लिंक ओपन केल्यावर तुम्हाला खाली दिलेल्या Screenshot प्रमाणे विंडो ओपन होईल.


 3. इथे तुम्हाला Add To Cart ह्या इकॉन वर क्लिक करायचे आहे.


        

Free Share Market Course With Certificate


 4. जर तुमचे इथे Elearnmarket ह्या वेबसाईट मध्ये तुमचे अकाऊंट नसेल तर तुम्ही Gmail ने अथवा Facebook ने पण Sign Up करू शकता. मी इथे गृहीत धरतो कि तुम्ही Gmail ने Sign Up केल असेल.
   
Free Share Market Course With Certificate


Income Tax बद्दल संपुर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा - Click Here

शेअर मार्केट मध्ये पैसे कसे गुंतवावे माहीत नाही तर मग हे वाचा - Click Here


 5. Sign In झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट ची विंडो येईल ती तुम्ही Fill Up करून घ्या.


 6. आता तुम्हाला Screenshot मध्ये दाखवल्याप्रमाणे Course ची किंमत दिसत असेल त्याच विंडो मध्ये वर तुम्हाला Coupon Code चा Tab दिसत आहे. तिथे खाली दिलेला Coupon Code टाका 


             Coupon CodeVDAYGIFT 


तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही Screenshot बघून पण हि प्रोसेस करू शकता.

             हा Coupon Code टाकल्यानंतर Apply ह्या पर्यायावर क्लिक करा. 7. आता बघा तुम्ही आता हा Coupon Code टाकल्यानंतर ह्या Course ची किंमत इथे तुम्हाला शून्य (0) झालेली दिसत आहे.


         

Free Share Market Course With Certificate


 8. आता तुम्हाला Start Learning ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

        

Free Share Market Course With Certificate


        आता तुम्हाला हा Course संपूर्ण मोफत मिळाला आहे. ह्या Course च्या पूर्ण Video बघून झाल्यावर तुम्हाला Elearnmarket यांच्याकडून तुम्हाला एक Certificate प्रदान केल जाईल   


     तर वाचकानो तुम्हाला हा course कसा वाटला ते नक्की कळवा व अश्याच प्रकारचे Course फ्री मध्ये मिळवण्यासाठी तुम्ही माझे Telegram Channel आणि Instagram ला नक्की जॉईन व्हा 

       

 Telegram Channel Link – Click Here 


 Instagram Link – Join My Instagram


                                              ©®Bhushan Savande

   

  


Post a Comment

1 Comments

  1. A Lot Of Thanks Sir For Providing This Course

    ReplyDelete