How To Register For Get Covid-19 Vacine - All Information
18 वर्षे आणि वरील नागरिकांनी
लस साठी कशी नोंद करावी
-----
Age group 18 Years and above
Can be Register Online from 28/04/2021
for covid vaccine.
पहिल्या किंवा दुसर्या
१)• Login site is ......
www.cowin.gov.in इथे क्लिक करा किंवा
Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
२)• Register/ Sign in yourself मध्ये
तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
३)• OTP रजिस्टर्ड फोन नंबर वर येईल.
तो नोंदवा व क्लिक करा.
४)• Vaccine Registraction form भरा.
क्लिक करा
५)• तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा
मेसेज मोबाईलवर येईल
६)• schedule appointment वर क्लिक करा.
नंतर पिन कोड टाका (उदा.416602)
७)• Sesstion निवडा सकाळचे किंवा दुपारचे.
८)• Vaccin center व Date निवडा.
९)• Appointment book करुन ती coform करा.
१०)• Appointment details चा मेसेज
registered मोबाईलवर येईल
➡️ पूर्व नोंदणीमुळे vaccination center वर
➡️ vaccine देणे सोपे होईल.
➡️ waiting करावे लागणार नाही.
1 Comments
When Available Other Vaccine
ReplyDelete