How To Make Money Online work from home

                     लॉकडाऊन चा काळ हा खरतर खूप खडतर असतो अश्या लोकांसाठी, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अन काही लोकांना तर जॉब जाण्याने काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या कडे पैसे येण्याचे दुसरे मार्ग आसतात. अन कोरोना ही महामारी आल्यापासुन आपल्या देशातील खूप लोकांनी तर किंवा मुख्यतः आयटी कंपन्यांनी एक नवीन ट्रेंड काढला आहे. 

             ते म्हणजे Work From Home पण हे work from home त्या लोकांसाठीच असत जे त्या-त्या कंपनी मध्ये जॉबला असता. मग अश्यात आपल्या सारख्या लोकांनी काय करावे. कुठले असे काम आपण पण घरी बसुन करू शकता कि ज्याने आपल्या कडे पण पैसे येतील. त्यासाठी मी तुम्हाला या पोस्टमध्ये How To Make Money Online | work from home  बद्दल असे Best Platform सांगत आहे. ज्याच्याने तुम्ही घरी बसुन पैसे कमवू शकता. व तुमचे घर चालवून, बचत देखील करू शकता.
       
        
How To Make Money Online | work from home



   How To Earn Money Online | 6 Best Way Make Money

     
           work from home हे सर्व साधाराण कोणी पण करु शकत, फक्त त्यासाठी व्यक्तीला इंटरनेट अन Smartphone / Computer यांचे Knowledge असायला हव. याच्याने जी पण कमाई होईल हि कमाई तुमच्या मेहनतीवर अन तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. चला तर मग चालू करू How To Make Money Online च्या Top Idea’s 

 1. Freelance Job’s 

     
     जर तुम्ही एखाद्या कामामध्ये Expert आहात मग ते कोणतेही काम असो, तर मग हे freelance चा जॉब तर तुमच्यासाठीच आहे 

            Freelance साठी तुमच्या कडे जे पण स्किल असेल त्याच्या निगडीत तुम्हाला तेथे online काम कारायला मिळते. जसे की – Photo Editing, Video Editing, Data Entry इत्यादी.  
         
   
How To Make Money Online | work from home

 


       उदा : तुम्हाला लिहायची आवड आहे तर तुम्ही छान असे Article लिहून देऊ शकता. त्यासाठी Online खूप असे वेबसाईट आहे जिथून तुम्हाला काम करायला संधी मिळेल. असे खूप प्रकारचे Opertunity available आहेत. तसेच अजून एक उदाहरण म्हणजे समजा तुम्ही कॉम्पुटर वर खूप मस्त presentation तया करता तर तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करावे लागेल अन तुम्हाला तेथून काम मिळ्त जाईल, त्यासाठी मी तुम्हाला खाली Freelance च्या वेबसाईट देत आहे. तेथे जाऊ तुम्ही अश्या प्रकाराचे काम करू शकता. 

List Of Popular Website For Freelance 

               
 1. Freelancer - Click Here
 
 2. Fiverr - Click Here
 
 3. Upwork - Click Here
 
 4. Truelancer - Click Here
 
 5. Worknhire - Click Here

 6. MTruck - Click Here


          या सर्व लोकप्रिय Freelance च्या Website’s आहेत. 





 2. Affiliate Marketing | How To Make Money Online

        
                  एफिलिएट मार्केटिंग ही एक अशी व्यवस्था आहे की एखाद्या कंपनी चे Product तुम्ही दुसऱ्या कोण्या व्यक्तीला Referel करून तुम्ही कमिशन काढून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कामावू शकता. यामध्ये कमिशन हे 10-20% पर्यंत देखील मिळत.

     
How To Make Money Online | work from home


                ही व्यवस्था तर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. कारण खुप सारे लोक स्वतःची वेबसाईट अथवा YouTube channel बनवून ते Product online Sell करायची लिंक त्यांच्या वेबसाईट किंवा YouTube वर पोस्ट करत असता. अन तुम्हाला तर चांगलच महिती आहे. कि सध्या लोक किती मोठ्या प्रमाणात YouTube वर product चे व्हिडीओ बघून Online Shopping करतात. अन सध्या कोरोना सारख्या महामारी मुळे खूप लोक घरी बसून स्वतःचे Instagram वरील Followers वाढवून तेथे पण Affiliate Marketing करून Income करत आहेत.
          
             तुम्ही पण जर का Affiliate Marketing मध्ये intrested असाल तर तुम्हाला मी खाली काही वेबसाईट देत आहे. तेथे जाऊन तुम्ही तुमचे अकाऊंट बनवून Affiliate Marketing करू शकत. 

       Top Affiliate Maarketing Program


 1. Amazon Affiliate - Click Here

 2. Flipkart Affiliate - Click Here

 3. Earn karo Affiliate - Click Here


 3. YouTube Channel 

   
             जेव्हा पासून 4G इंटरनेट सेवा चालू झाली तेव्हा पासून YouTube खूप लोकप्रिय होत आहे. कारण आजकाल सर्व काही असो जसे नव-नवीन गाणी असो किंवा News असो सर्व काही आता आपल्या हातात आहेत. अन आता तर नवीन ट्रेंड चालू झालाय Web Series चा त्यामुळे आता सर्व प्राकरचे मनोरंजन आपल्याला YouTube मुळे सहज उपलब्ध होत. पण हे सर्व आपण YouTube वर पाहत असताना अचानक मध्येच Advertise येते तर मग या Advertise चे पैसे कोणाला मिळत असतील बर तर हे पैसे मिळतात. त्याला ज्याच्या YouTube Channel वरून तुम्ही हे व्हिडिओ बघत असता त्याला, तर आता तुम्हाला वाटत असेल कि आपण व्हिडिओ बघितल्यावर त्याला कसे पैसे मिळत असणार तर ते मिळतात. Google Ads यांच्या कडून त्यासाठी त्यांनी Google Adsense चे अकाऊंट बनवले असते.

    
How To Make Money Online | work from home

          
              ही वरील माहीती वाचल्यावर तुम्हालाही वाटत असेल आता कि आपल पण एक YouTube Channel असावं पण तुम्हाला समजत नसेल की How To Make Money Online  त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या YouTube channel चा Topic कोणता असावा तर मी खाली काही Topic देत आहे, त्यावर पण तुम्ही व्हिडिओ बनवून तुमच्या YouTube Channel वर अपलोड करू पैसे कमवू शकता. कारण खाली मी जे काही टॉपिक  देत त्यांचा CPC  Rate  खूप चांगला आहे.   यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, पण एकदा का तुम्ही या क्ष्रेत्रात उभे राहिले तर मग तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी नाही लागत.

   Best Topic For YouTube Channel 


 • Technology 

 • Health & Fitness

 • Traveling 

 • Food 

 • Business 

 • Music & Entertainment 

 • Comedy  

 • Finance Or Banking
 
 • Education 

 • Make Money & Job 


           मी पण Website सोबतच YouTube channel पण चालवतो अन तुमच्या साठी खूप सारे course मोफत घेऊन येतो. अन त्यांची माहीती मी माझ्या channel वर टाकत असतो, त्यामुळे आमच्या Youtube Channel ला पण नक्की Subscribe करा. 

     लिंकhttps://youtube.com/WorldTechIndia


4. Content Writer | How To Make Money Online


              ज्याप्रकारे YouTube खूप लोकप्रिय होत आहे त्याचप्रकारे Content Writer ची डिमांड पण खूप वाढत आहे. जसे कि Technology जस-जशी सोपी होत आहे तस तसे इंटरनेट वर खूप मोठ्या प्रमाणात Traffic होत आहे म्हणजेच वेबसाईट तयार होत आहे, अन Content Writting वाल्यांसाठी तर एक जॉब Oppertunity तयार होत आहेत. कारण खूप लोक तर ब्लॉग तयार करून घेतात. पण त्यांना हेच सुचत नाही कि, आपण आपल्या ब्लॉग वर कुठल्या प्रकारे article लिहावे, त्यासाठी मग ते Content Writter ची मदत घेतात. अन Content Writter एक article 1000+ शब्दांच यासाठी 500 रुपये तर 1000 रुपये पर्यंत पैसे charge घेतात.

       
How To Make Money Online | work from home


             वरील Content Writter च वाचून तुम्हाला वाटत असेल कि हे तर खूप कठीण काम असेल, तर अस नाही हे work from home साठी खूपच मस्त अन साध सरळ काम आहे. त्यासाठी फक्त तुमच्या मध्ये जिद्द पाहिजे. तुम्हाला जर का लिहायची आवड आहे, तर हे काम तर खास तुमच्या साठीच आहे असे समजा. वर मी Affiliate च्या Topic मध्ये जी Fiverr म्हणून वेबसाईट सांगितली आहे , त्यामध्ये content writter चे काम मिळेल तिथे तुम्ही तुमची Profile बनवून हे काम सहज पण करू शकता.






         जर तुम्हाला आवड म्हणून किंवा तुम्हाला स्वतःची वेबसाईट सुरु करायची असेल पण तुम्हाला article लिहायची practice करायची असे, तर तुम्ही माझ्या वेबसाईट वर Guest Post म्हणून Content Writter च काम करू शकता. यासाठी मी खाली लिंक देत आहे तेथे क्लिक करून तुम्ही तुमच्या पोस्ट माझ्याकडे Guest Post म्हणून पाठवू शकता.

    Guest Post लिंकClick Here 


5 . Social Media Marketing 


       सोशल मिडीया मार्केटिंग हे पण एक आता कमाई करण्याचे साधन झाले आहे.  हे अश्या लोकांसाठी आहे. जे सोशल मिडीयाचा वापर करत असतात. How To Make Money From Home  असे ज्याना सतत वाटत असते,  ज्यांचे Instagram चांगले Followers आहेत, किंवा Telegram वर स्वतःच channel असून त्याचे subscriber चांगले आहेत. ते याचा वापर करून पैसे कमवता ते म्हणजे कोणत्या कंपनी च्या Product ची Advertising करून असो किंवा Affiliate marketing.
       
         
How To Make Money Online | work from home




         Instagram वर Advertising ची order कुठून मिळेल असे जर का तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला ज्या कंपनी च्या product ची Ads तुमच्या इंस्टाग्राम किंवा इतर सोशल नेटवर्क तेथे करायची तर त्या कंपनी च्या marketing टीमशी संपर्क साधून हे काम करू शकता.

          तुम्हाला सोशल मिडीया मार्केटिंग बद्दल अजून काही मदत लागली तर मला Instagram वर follow करून Dm (direcct Messege) करु शकता. 

Follow My Instagram – Bhushan Savande

Telegram Channel - Life Style Know | Click Here

६. Online Photos Sell | How To Make Money Online


               असे खूप लोक असता ज्यांना photo काढायचा खूप शौक असतो अन हि गोष्ट त्यांच्याकडे शौक म्हनुनच मार्यादित असते, तर अश्या लोकांना मी हेच सांगेल कि तुम्ही अगदी योग्य जागी आलात. कारण इथे तुम्हाला तुमच्या शौक मुळे पैसे कमवण्याची माहीती मिळत आहे 

         
How To Make Money Online | work from home

    


           आता तुम्हाला खाली अश्या काहि website च्या लिंक देत आहेत त्यावर तुम्ही तुमचे account बनवून तुम्ही काढलेले photos sell शकता. तुम्हाला अस वाटत असेल कि तेथे कोणत्या प्रकारचे photos घेतले जातात ते म्हणजे. Nature, Animal, Paintings,etc 

       Online Photos Selling Best Website


 • ShutterStock  -  Click Here

 • istock  -  Click Here



Conclusion


          तर वाचकानो कशी वाटली माहीती How To Make Money From Home  या बद्दल . मला पण वाटल कि आपला बांधवाना आपण पण सांगावे कि work from home करून तुम्ही पण पैसे कामावू शकता. फक्त यासाठी हवी थोडी माहीती जी मी तुम्हाला वर दिली. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला comments करून नक्की कळवा, अन हो मला instagram वर follow करण्यास विसरु नका.


                     
 








Post a Comment

1 Comments